सणांमधली मेजवानी
वाढविण्यासाठी गोडी सणांची आम्ही देऊ साथ, चविष्ट पदार्थांची !
वर्षभरात येणाऱ्या सणांनिमित्त विविध रुचकर पदार्थांची मेजवानी फडके केटरर्स ग्राहकांसाठी घेऊन येतं. घरगुती चवीचे सुयोग्य पद्धतीने बनविलेले पारंपारिक पदार्थ ऑर्डर प्रमाणे उपलब्ध करून दिले जातात.
गणपती बाप्पासाठीचे उकडीचे मोदक, मकरसंक्रांती निमित्त गुळाची पोळी आणि तिळगुळ लाडू, कोजागिरीसाठी आटीव दूध, अधिक मास अनारसे, आणि होळी साठी पुरणपोळी, सर्वच सणांमध्ये पारंपारिक नैवेद्याचे पदार्थ घेऊन सणांची गोडी वाढविण्यासाठी आम्ही नेहमीच सज्ज आहोत.